Karnataka Crime News: कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणी असलेल्या एका गुहेमध्ये एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता या महिलेच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. ...
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत ...
रशियातील घटत्या लोकसंख्येचा दर थांबवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, हायस्कूल आणि कॉलेजमधील मुली गर्भवती राहिल्यास त्यांना सुमारे १ लाख रूबल रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे. ...
स्टारोवॉय यांनी कुर्स्कमधील गव्हर्नरपद सोडल्यानंतर काही महिन्यांनी, युक्रेनियन सैन्याने तेथे हल्ला केला, जो दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील सर्वात मोठा परदेशी हल्ला होता. ...