लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो? - Marathi News | India bought oil from Russia, and there was a clash between Navarro and Musk! What did Navarro say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?

रशियाचे ‘वॉर मशिन’ भारत चालवत आहे : नवारोंची पोस्ट; या पोस्टला मस्क यांच्या ‘एक्स’ने जोडले फॅक्ट चेक; अमेरिकाही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मांडले तथ्य ...

कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार - Marathi News | Will cancer patients be cured? Russia's vaccine has overcome all obstacles; Patients will get it after one approval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

रशियाच्या mRNA या लसीने आता प्रीक्लिनिकल ट्रायलमध्ये यश मिळवले आहे. आता या लसीला मंजूरी मिळाल्यानंतर ही लस रुग्णांना मिळणार आहे. ...

रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन! - Marathi News | Who exactly is Russia targeting? Drones fired at residential areas, but there is a direct connection to Zelensky! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!

रशियाने कीवमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे राजधानीतील सरकारी मुख्यालयासह अनेक निवासी इमारतींना आग लागली आहे. ...

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू - Marathi News | Russia fires drones and missiles at Kiev, smoke rises from cabinet building; two killed in attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत चालले आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  ...

भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान! - Marathi News | Did NATO tensions increase after seeing India-Russia-China together german chancellor friedrich merz big statement regarding the Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!

"आपण युरोपीय लोक, सध्या हे युद्ध (युक्रेन युद्ध) थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुरेसा दबाव आणण्याच्या स्थितीत नाही." ...

अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच... - Marathi News | America was out to cripple Russia, now it's time to buy eggs For the first time in 32 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...

यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती... ...

अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी - Marathi News | In a month or 2 month, India will be on the table, & say sorry. They will try to make a deal with Donald Trump - Howard Lutnick | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव आहे परंतु लवकरच भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल असा दावा त्यांनी केला आहे. ...

करारापूर्वी युक्रेनमध्ये एकाही परदेशी सैनिकाला सोडले जाणार नाही; पुतिन यांनी दिला अल्टिमेटम - Marathi News | Not a single foreign soldier will be released in Ukraine before the agreement; Putin gave an ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करारापूर्वी युक्रेनमध्ये एकाही परदेशी सैनिकाला सोडले जाणार नाही; पुतिन यांनी दिला अल्टिमेटम

जर शांतता करार होण्यापूर्वी युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात केले गेले तर ते मॉस्कोच्या लष्कराचे कायदेशीर लक्ष्य असतील. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतिन यांनी हा इशारा दिला. ...