युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...
Russia-Ukraine War: रशिया-यूक्रेनच्या यांच्यातील युद्धाचे जागतिक पडसाद उमटत आहेत. यूक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ...
Russia wants support of India on Ukraine: युक्रेन वादावर रशियाने भारताची साथ मागितली आहे. तर त्याच अमेरिकेने भारताला रशियाविरोधात येण्यास सांगितले आहे. भारत एका विचित्र कोंडीत सापडलेला असला तरी रशियाचे तेव्हाचे उपकार कसे विसरायचे अशा मनस्थितीत अडकला ...