युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russian Military in Arctic: आज जगातील अनेक देशांचा आर्क्टिकमध्ये रस वाढला आहे. काही देशांनी आपले सैन्यही तिथे तैनात आहे. पण, या आर्क्टिकमध्ये विशेष आहे तरी काय? जाणून घ्या रशियासह जगातील मोठे देश यावर का लक्ष केंद्रित करत आहेत... ...
रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. ...
Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या टंचाईचा सामना करत असलेल्या भारताने रशियासोबत सूर्यफुलाच्या तेलाची आयात करण्यासाठी मोठा करार केला आहे. ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाचा हा करार खूप महागड्या दरात करण्यात आला आहे, आतापर्यंतचा हा ...
Russia Ukraine War And Harjot Singh : हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच. ...
Mithun Chakraborty's Disco Dancer Cinema, Hero of Russia, Ukraine: १९५० पासून सोव्हिएतने भारतीय सिनेमांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. पहिली हिट फिल्म राज कपूर यांची 'आवारा' होती. या सिनेमाची ६४ लाख तिकिटे विकली गेलेली. ...
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारतामध्ये गव्हाचा बफर स्टॉक असल्यामुळे गव्हाच्या किमतींवर अंकुश ठेवला आहे. ...