शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय?

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेत युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू; आता भारताने केली मोठी मागणी...

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांना अद्दल घडवण्यासाठी झेलेन्स्कींनी खेळली अशी चाल, युरोपमधील ४० देशांना भरणार हुडहुडी

संपादकीय : महायुद्धात शत्रूंमध्ये फुटबॉलची मॅच रंगते तेव्हा...

सखी : देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला भेटायचं म्हणून लेकराबाळांना घेऊन ‘ती’ त्याला भेटायला जाते आणि..

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने किम जोंगचे ३००० सैनिक मारले; रशियाबरोबरच्या लढाईत झेलेन्स्कीचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : रशियात ९/११ प्रमाणे युक्रेनचे आठ ड्रोनहल्ले; शहरांमध्ये सहा निवासी इमारतींचे मोठे नुकसान

आंतरराष्ट्रीय : रशियातील कझान येथे 9/11 सारखा मोठा हल्ला! किलर ड्रोनने ३ उंच इमारतींना दिली धडक (Video)

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या अण्वस्त्र प्रमुखाच्या हत्येची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, स्फोटात सहाय्यकही ठार!