लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार - Marathi News | America-Russia: 'I don't need your help...', what offer did Putin make? Donald Trump's refuses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

America-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांची फोनवर चर्चा झाली. ...

२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | baba vanga and nostradamus prediction goes viral on social about third world war and know about july month 2025 inauspicious yoga as per astrology | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी

Baba Vanga And Nostradamus Prediction: बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांनी केलेली भविष्यवाणी चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे. ...

"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर - Marathi News | Russia ukraine war news All of Ukraine is ours Putin claims Zelensky's entire country This is the answer he got | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

पुतिन म्हणाले, "आमच्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, जेथे रशियन सैनिकांचा पाय पडतो, ते आमचे असते." ...

"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला   - Marathi News | Iran Israel Conflict: "First resolve your dispute with Ukraine, then...", Putin taunts Trump over concerns about the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''आधी तुमचं निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  

Iran Israel Conflict: एकीकडे युक्रेनविरुद्धच्या युद्धात गुंतलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या दिलेेल्या प्रस्तावावरून ...

आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब! - Marathi News | Editorial: Ajacha agralekh 16 June 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!

रशिया-युक्रेन युद्धामुळे तो लोलक पुन्हा युरोपकडे सरकण्याची भीती व्यक्त होत असताना, गत काही काळात मध्य पूर्व आशियात उफाळलेल्या संघर्षामुळे पुन्हा एकदा तोच भूभाग जगातील प्रमुख संघर्षक्षेत्र म्हणून अधोरेखित झाला आहे. ...

एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले - Marathi News | Russia's continues Revenge for the attack on the airbase on Ukraine, More than 300 drones, missile attacks on Ukrainian cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

किव शहरात रात्रभर झालेल्या हल्ल्यात ४ जण जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे ...

युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त - Marathi News | Russia-Ukraine: The most terrifying night for Ukraine! Russia carried out the biggest attack, destroyed many cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

Russia-Ukraine: रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. ...

ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण... - Marathi News | According to the survey Neither Ukraine nor Britain but Germany is Russia's number one enemy; , because... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...