लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War: बायडेन यांच्या २ मंत्र्यांचा कीव्ह दौरा; जेलेन्स्कींशी चर्चा - Marathi News | Russia Ukraine War:Biden's two ministers visit Kiev; Discussion with Jelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War: बायडेन यांच्या २ मंत्र्यांचा कीव्ह दौरा; जेलेन्स्कींशी चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला की, युद्धामध्ये युक्रेनला यश, तर रशियाला अपयश येत आहे. ...

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये आजपर्यंत २१३ मुलांचा मृत्यू; जेलेन्स्की सरकारचा दावा - Marathi News | Russia Ukraine War: Russia attacks kill 213 children in Ukraine to date; Zelensky's government claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये आजपर्यंत २१३ मुलांचा मृत्यू, ३८९ बालके जखमी

युक्रेनमध्ये युद्धात मरण पावलेल्या मुलांची संख्या डोनेत्स्क भागात सर्वाधिक आहे. तिथे १२२ मुले मृत किंवा जखमी झाली आहेत. ...

'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं! - Marathi News | Russia warned United States against sending more arms to Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'याद राखा, परिस्थिती आणखी बिघडेल'; युक्रेनला शस्त्र पुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला धमकावलं!

युक्रेनला युद्धासाठी शस्त्रपुरवठ्यावरुन रशियानं अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. ...

Russia Ukraine War: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; रशिया-यूक्रेन युद्धात चीन झाला मालामाल - Marathi News | China gains huge economic benefits from war in Ukraine-Russia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; रशिया-यूक्रेन युद्धात चीन झाला मालामाल

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यास तयार, पण... - Marathi News | Russia-Ukraine War: Will Russia-Ukraine War Stop? volodymyr zelensky Ready to meet with President Vladimir Putin, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यास तयार, पण...

Russia-Ukraine War: "आम्ही कोणालाही भेटण्यास घाबरत नाही. आता ज्याने युद्धाची सुरुवात केली, तोच हे थांबवेल." ...

Russia Ukraine: डोनबासवर नियंत्रणाचे रशियाचे प्रयत्न अयशस्वी; युक्रेनचा तिखट प्रतिकार - Marathi News | Russia Ukraine: Russia's attempts to control Donbass fail; Strong resistance of Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनबासवर नियंत्रणाचे रशियाचे प्रयत्न अयशस्वी; युक्रेनचा तिखट प्रतिकार;

गेल्या चोवीस तासांत आठ हल्ले परतावून लावले, डोनेत्स्क व लुहान्स्क भागावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाने आपली ताकद पणाला लावली आहे. ...

मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड - Marathi News | Russia Ukraine war Russia disposes of 9,000 bodies at Mariupol ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड

मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. ...

Russia Ukraine War: टाटांचा निर्णय अन् पुतिन यांना जबर धक्का; ‘या’ कंपनीचा रशियातील कारभार गुंडाळणार - Marathi News | ratan tata group tata steel decide to stop business with russia due to ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांचा निर्णय अन् पुतिन यांना जबर धक्का; ‘या’ कंपनीचा रशियातील कारभार गुंडाळणार

Russia Ukraine War: रशियासोबत तत्काळ व्यवसाय थांबण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला असल्याचे टाटाच्या कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ...