युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Ukraine-America Mineral Deal Update: व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. ...
Zelensky Vs Trump: युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भर पत्रकार परिषदेत हुज्जत घातली होती. ...
अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले. ...
ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला. ...