युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Liz Truss mobile phone hacked: ब्रिटन युक्रेन युद्धावरून काय विचार करतोय, त्यांची काय चाल असेल हे पाहण्यासाठी ट्रस यांचा मोबाईल हॅक करण्यात आला होता. ...
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धात इराणी ड्रोन वापरल्याचा आरोप केला. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 400 ड्रोनचा वापर केला आहे. ...
फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हादेखील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आवाहन केले होते. असे असूनही मोठ्या संख्येने लोक युक्रेनमध्येच राहिले आणि भारत सरकारला त्यांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होत ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने आखलेला धक्कादायक प्लॅन सांगितला आहे. खेरासनमध्ये तातडीने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे. ...
Russia-Ukraine War : यूक्रेनमधील महिलांसोबत रेप करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. इतकंच नाही तर रशियन सैनिक महिलांसोबत लहान मुलं आणि पुरूषांचंही शोषण करत आहेत. ...