लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
रशियाच्या पहिल्या युद्ध कैद्याला आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Russia's first prisoner of war sentenced to life in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या पहिल्या युद्ध कैद्याला आजन्म कारावासाची शिक्षा

२१ वर्षाचा सैनिक; निरपराध नागरिकाला ठार मारल्याचा गुन्हा ...

महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती - Marathi News | British woman gave home to Ukrainian refugee girl she ran away with her husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

Britain : ज्या तरूणीवर दया दाखवत तिने घरात जागा दिली तिने महिलेच्या पतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि महिलेचा पती तरूणीसोबत पळून गेला. ...

आजचा अग्रलेख: हुकूमशहाला धडा - Marathi News | russian ukraine war finland sweden want to member of nato and a lesson to the dictator | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: हुकूमशहाला धडा

काळाचा महिमा अगाध असतो. कधी तो कळण्यास वेळ लागतो, तर कधी अल्पावधीतच त्याची जाणीव होते. ...

रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार - Marathi News | future of 2500 russian occupied ukrainian troops is in the dark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार

राखरांगोळी केलेल्या मारियुपोल शहरावर आता रशियाने आता संपूर्ण कब्जा मिळविला आहे. ...

युद्ध आणखी सुरूच... राखरांगाेळी करून रशियाने घेतला मारियुपाेलचा ताबा - Marathi News | Russia seizes Mariupal by ashes in war of ukrain and russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध आणखी सुरूच... राखरांगाेळी करून रशियाने घेतला मारियुपाेलचा ताबा

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शाेईगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मारियुपाेलचा ताबा घेतल्याची माहिती दिली ...

Cannes 2022: यूक्रेनमधील अत्याचाराविरोधात महिलेचं नग्न होऊ निदर्शन, म्हणाली - स्टॉप रेपिंग अस - Marathi News | Cannes 2022 : Woman strips off her clothes in Ukraine protest on Cannes red carpet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Cannes 2022: यूक्रेनमधील अत्याचाराविरोधात महिलेचं नग्न होऊ निदर्शन, म्हणाली - स्टॉप रेपिंग अस

Cannes 2022 : हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता. ...

CNG Price Hike: गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी - Marathi News | cng price hike driving becomes expensive again know why cng prices are increasing delhi up noida | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी

नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ...

युक्रेनच्या ९ नागरिकांची हत्या; व्हिडिओने खळबळ, रशियाच्या सैनिकांचे क्रूर कृत्य - Marathi News | 9 ukrainian citizens killed excitement over the video the brutal actions of russian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या ९ नागरिकांची हत्या; व्हिडिओने खळबळ, रशियाच्या सैनिकांचे क्रूर कृत्य

गेल्या सोमवारपासून युक्रेनच्या सुमारे १७०० सैनिकांनी रशियासमोर शरणागती पत्करली आहे. ...