युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे. ...
United State-India Relation: गेल्या काही दिवसांपासून भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. याचदरम्यान आता अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी भारतासह इतर काही देशांना धमकी दिली आहे. ...
PM Modi Nato Secretary General: नाटोच्या प्रमुखांनी भारत, चीन आणि ब्राझीलला थेट धमकी दिली आहे. तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, असे नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी म्हटले आहे. ...
Donald Trump on Vladimir Putin: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दलची नाराजी लपवू शकले नाही. मी त्यांच्यावर खूपच जास्त नाराज आहे, असे सांगताना त्यांनी भविष्यातील भूमिका मांडली. ...
जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे... ...