लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War: युद्ध काही थांबेना! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे PM मोदींना पत्र; केली मदतीची विनंती     - Marathi News | ukraine president volodymyr zelenskyy letter to india pm narendra modi appeal to help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध काही थांबेना! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे PM मोदींना पत्र; केली मदतीची विनंती

Russia-Ukraine War: युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे पत्र देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आले आहे. ...

रशिया-यूक्रेन युद्धाला नवं वळणं येणार?; पहिल्यांदाच भारताची थेट एन्ट्री होणार - Marathi News | Russia-Ukraine War: Deputy Minister of Foreign Affairs of Ukraine, Emine Dzhaparova will visit in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धाला नवं वळणं येणार?; पहिल्यांदाच भारताची थेट एन्ट्री होणार

दूर ठेवायचे म्हणून युक्रेन युद्ध छेडले; रशियाच्या अण्वस्त्रांच्या गोदामापर्यंत नाटो पोहोचले - Marathi News | Ukraine war to keep away NATO; but now reaches Russia's nuclear arsenal, Finland will join Nato soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दूर ठेवायचे म्हणून युक्रेन युद्ध छेडले; रशियाच्या अण्वस्त्रांच्या गोदामापर्यंत नाटो पोहोचले

गेल्या ७० वर्षांत नाटोमध्ये सहभागी देशांची संख्या ३० वर गेली आहे. फिनलँडला रशियाने नाटोत न जाण्याची धमकी दिली होती. ...

रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं!  - Marathi News | putin supporter has made a prediction that the war is going to end soon in april russia will win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं! 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. ...

जगभरात येणार गव्हाचं मोठं संकट! आता रशिया सुरू करू शकतो नवं महाभयंकर युद्ध - Marathi News | world may face wheat crisis as the largest exporter russia ready us it as geopolitical tool | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात येणार गव्हाचं मोठं संकट! आता रशिया सुरू करू शकतो नवं महाभयंकर युद्ध

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगावर झाला. ...

मुलीने चित्र काढले, वडील तुरुंगात; रशियातील पुतीन सरकारचा अजब न्याय - Marathi News | A year ago, a schoolgirl in Russia drew a great picture against the Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलीने चित्र काढले, वडील तुरुंगात; रशियातील पुतीन सरकारचा अजब न्याय

ही शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव ॲलेक्सी मोस्कालयेव असून, त्यांच्या मुलीने शाळेत एक युद्धविरोधी चित्र काढले होते. ...

'महाकंगाल' Pakistan रडत बसला, युक्रेनने मारली सर्वात मोठी बाजी! ८० वर्षांत प्रथमच घडली 'ही' गोष्ट - Marathi News | Pakistan keeps crying as imf approves 15.6 billion dollar massive loan to ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'महाकंगाल' पाकिस्तान रडत बसला, युक्रेनने मारली मोठी बाजी! ८० वर्षांत प्रथमच 'असं' घडलं

युक्रेनचं अजूनही रशियाशी युद्ध सुरूच, तरीही आली खुशखबर ...

व्लादिमीर पुतिन यांना अटक केल्यास भयानक विध्वंसासाठी तयार राहा, रशियाची जगाला थेट धमकी - Marathi News | Be prepared for horrific devastation if Vladimir Putin is arrested, a direct threat from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना अटक केल्यास भयानक विध्वंसासाठी तयार राहा, रशियाची जगाला थेट धमकी

Vladimir Putin : ...