युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Chernobyl Reactor Updates: चर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोन कोसळल्याची घटना घडली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, रशियाने हा हल्ला केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी केला आहे. ...
Trump on Ukraine and Russia: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ...
Russia Ukraine War: जवळपास तीन वर्ष लोटली तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दोन्ही देश हरप्रकारे एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे. ...
ट्रम्पनी मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे. ...