लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral - Marathi News | uk pm rishi sunak shares mother s homemade barfi with ukraine s president volodymyr zelenskyy gone viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण?  - Marathi News | For the first time since 1991! Russia Delivers Nuclear Weapons Stockpile to Belarus; Who is the target? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण? 

बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. ...

युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे... - Marathi News | thousands of houses drowned in the water of the destroyed dam in russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे...

नोव्हा काखोवका धरणावर हल्ला केल्याचा आरोप रशिया व युक्रेनने परस्परांवर केला आहे. ...

युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप - Marathi News | important dam destroyed in war hundreds of villages at risk of flooding russia ukraine mutual accusations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप

रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातील अतिशय महत्त्वाचे धरण स्फोटानंतर उद्ध्वस्त झाले आहे. ...

रशियाने युक्रेनवर फोडला महावॉटर बॉम्ब! सर्वात मोठे धरण उडवून दिले; पाण्याचा वेग पहा... - Marathi News | russia blows up the huge nova kakhovka dam in ukraine comes under kherson region | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनवर फोडला महावॉटर बॉम्ब! सर्वात मोठे धरण उडवून दिले; पाण्याचा वेग पहा...

युक्रेनमधील खेरसन भागातील रशियाच्या ताब्यातील नोव्हा काखोव्का धरण रशियन सैन्याने उडवले आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या दक्षिण कमांडने मंगळवारी याबाबत माहिती दिली. ...

रशिया-युक्रेन युद्ध: बाखमुत पराभूत - Marathi News | russia ukraine war bakhmut defeated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध: बाखमुत पराभूत

बाखमुतवर विजय मिळविणे हा रशियासाठी युक्रेन युद्धातला एक टप्पा आहे. रशियाला संपूर्ण युक्रेनच टाचेखाली आणायचा आहे. ...

रशियाच्या धमकीला हलक्यात घेता येणार नाही; पुतीन नाराज झाले तर भारताला बसेल फटका - Marathi News | Russia warning India: The Russian threat cannot be taken lightly; If Putin gets upset, India will suffer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या धमकीला हलक्यात घेता येणार नाही; पुतीन नाराज झाले तर...

...गंभीर परिणाम होतील; मित्रराष्ट्र रशियानेच भारताला दिली धमकी, काय आहे प्रकरण? - Marathi News | ...there will be serious consequences; Russia threatened India, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...गंभीर परिणाम होतील; मित्रराष्ट्र रशियानेच भारताला दिली धमकी, काय आहे प्रकरण?

FATF ने फेब्रुवारी २०२३ ला रशियाची सदस्यता रद्द केली आहे. ...