शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धात PM नरेंद्र मोदींची मध्यस्थी; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी चर्चा

राष्ट्रीय : रशिया-युक्रेनमधील युद्ध कसं थांबवायचं? PM नरेंद्र मोदींनी व्लादिमीर पुतीन यांना फोन करून दिला सल्ला, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : ...तर अण्वस्त्रे वापरू! पुतिन यांची अमेरिकेला धमकी; PM मोदींमुळे थांबले अणुयुद्ध

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवले तर...व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी

राष्ट्रीय : BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर

संपादकीय : ट्वेंटी डेज इन मारियुपोल.. वास्तवाची क्रूर कहाणी!

मुंबई : रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक'

राष्ट्रीय : भारतीयांना युद्धात ढकलणाऱ्यांचा पर्दाफाश; रशियातील २ एजंट सीबीआयकडून उघड

मुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष अन् थेट रशिया-युक्रेन युद्धात तैनात; CBI कडून मानवी तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त 

राष्ट्रीय : भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण