युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukrain War: रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे. राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, ‘जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही. ...
"जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली, तर संकटांचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकते" ...
रशियासमोर युक्रेन टिकणार नाही, युरोपियन राष्ट्रांची मदत पोहोचेपर्यंत युक्रेन पांढरे निशाण फडकावेल, असे अनुमान वर्तविण्यात आले होते. मात्र, युक्रेनने शस्त्रे खाली ठेवली नाहीत. ...
Russia attacks Ukraine Kyiv: युक्रेनची राजधानी कीव यासह डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह या शहरांवरही झाले हल्ले ...