युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia New RS-28 Sarmat Ballistic Missile Test Failed: मागच्या अडीच वर्षांपासून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशियाकडून त्यांच्याकडील शस्त्रास्त्र सातत्याने अद्ययावत केली जात आहेत. दरम्यान, रविवारी रशियाच्या शस्त्रास्त्र मोहिमेला मोठा धक्क ...
खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...