युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
रशिया आणि युक्रेन युद्धातील बातम्यांच्या संदर्भात जी नवी वृत्ते सध्या प्रकाशित होत आहेत आणि ज्या ‘खबरी’ बाहेर येत आहेत, त्यानं संपूर्ण जगच हादरलं आहे. ...
रशियाने आपल्या सैनिकांना मोठी ऑफर दिली आहे. युक्रेनच्या आकाशात उडणाऱ्या अमेरिकन एफ-१६ आणि फाल्कन विमानांना जर त्यांनी खाली पाडलं तर त्यांना बक्षीस मिळेल, असे रशियन कंपन्यांनी सैनिकांना सांगितलं आहे. ...
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असतानाही अमेरिकेने अशा पद्धतीचे आवाहन केले होते. भारताने ठरवले तर ते पुतिन यांना युद्ध रोकण्यासाठी राजी करू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. ...