युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
PM Modi Meet Ukraine President Zelensky : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे युक्रेनला पोहोचले आहेत. ...
मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले असून, पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...
रशियन नौदलाला नाटोशी युद्ध झाल्यास युरोपवर आण्विक हल्ल्याचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणात फ्रान्स आणि ब्रिटनसह ३२ नाटो लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. ...