युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
खवळलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. यामुळे जग हादरलेले असताना सिडनीतील बिशप मेरी इमॅन्युएल यांनी तिसरे महायुद्ध आणि त्याचे विनाशकारी परिणाम याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ...
दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याकडून फ्री हँड दिळाल्यानंतर, युक्रेनने अमेरिकेकडून मिळालेले लांब पल्ल्याचे मिसाइल नुकतेच रशियान भागात डागले होते. आता रशियाने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. ...
Russia Ukraine War: रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर हल्ला करून जगाची झोप उडविली आहे. युक्रेनी हवाई दलानुसार रशियाने आयसीबीएम मिसाईलने हल्ला केला आहे. ...
निवडून आल्यास २४ तासांच्या आत, कदाचित जानेवारी २०२५ मध्ये कार्यभार सांभाळण्यापूर्वीच आपण रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणू, असे ट्रम्प म्हणाले होते. ...