युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, आपण 117 ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले चढवून रशियाची 40 लढाऊ विमानं उद्धवस्त केली. गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखली जात होती, असा दावाही केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, याच S-400 च ...
Operation 'Spider Web : रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी खुलासा केला की, युक्रेनियन ड्रोनने पाच एअरबेसवर हल्ला केला. यात अज्ञात संख्येत विमानांचे नुकसान झाले आहे... ...
या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात. ...