लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या - Marathi News | In Ukraine, the walls of country, foreign, religion and caste have collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

Nagpur News युक्रेनमधील प्रत्येकाला सध्या रशियाच्या रूपात काळ दिसतो आहे. या जीवघेण्या स्थितीत अपवादाने एकत्र आलेले वेगवेगळ्या देशांतील, राज्यांतील हजारो नागरिक एकमेकांचे मनोबल वाढवत आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात - Marathi News | russia ukraine conflict plane carrying 219 students from ukraine arrives in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे. ...

Russia-Ukraine Conflict: “कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत - Marathi News | russia ukraine conflict bomb can fall at any time there is no guarantee of survival priyal asked for help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत

प्रियल भानुशालीने व्हिडिओ व्हायरल करत मदतीचे आवाहन केले आहे.  ...

Russia-Ukraine Conflict: पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू  - Marathi News | russia ukraine conflict 8 students of panvel waiting for return efforts continue to bring him back home | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू 

प्रत्येक देश युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: पहाटे बॉम्ब, गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर लागला डोळा! मुरबाडच्या शुभमने सांगितली आपबीती - Marathi News | russia ukraine conflict shubham mhadse of murbad told situation of war | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पहाटे बॉम्ब, गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर लागला डोळा! मुरबाडच्या शुभमने सांगितली आपबीती

अगदी छोटासा आवाज आला तरी मन भीतीने थरथर कापत होते, अशा शब्दांत तेथील परिस्थितीचे वर्णन मुरबाडचा शुभम म्हाडसे याने ‘लोकमत’कडे केले. ...

Russia-Ukraine Conflict: मुंबई विमानतळाने पहिल्यांदाच अनुभवला भावभावनांचा कल्लोळ; युक्रेनहून परतलेले भारावले - Marathi News | russia ukraine conflict mumbai airport experienced a flurry of emotions students of returning from Ukraine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाने पहिल्यांदाच अनुभवला भावभावनांचा कल्लोळ; युक्रेनहून परतलेले भारावले

युक्रेनहून २१९ भारतीय मुलांना घेऊन आलेले विमान प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी करून गेले. ...

Russia-Ukraine Conflict: झुकणार नाही! युक्रेनच्या जेलेन्स्कींचे रशियाला प्रत्युत्तर, राजकीय पाठिंब्यासाठी मोदींना साकडे - Marathi News | russia ukraine conflict will not bend ukraine zelensky response to russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुकणार नाही! युक्रेनच्या जेलेन्स्कींचे रशियाला प्रत्युत्तर, राजकीय पाठिंब्यासाठी मोदींना साकडे

आम्ही रशियासमोर कदापिही झुकणार नाही, अशी रणगर्जना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. ...

Russia vs Ukraine War: जर्मनीनं अचानक धोरण बदललं; अडचणीत सापडलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी मोठी घोषणा - Marathi News | Russia vs Ukraine War Germany reverses ban on weapon sales to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीनं अचानक धोरण बदललं; अडचणीत सापडलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी मोठी घोषणा

Russia vs Ukraine War: बलाढ्य रशियासमोर एकाकी पडलेल्या युक्रेनच्या मदतीला जर्मनी ...