युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: बलाढ्य रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून चिवटपणे प्रतिकार केला जात आहे. सामान्य लोकही रशियन सैन्याविरोधात हत्यार हाती घेतल आहे. त्यात आता युक्रेनची ब्युटी क्विन आणि माजी मिस ग्रँड युक्रेन अनास्थासिया लेना हिनेही शस्त्र हाती घ ...
Ukraine-Russia War: युक्रेनवर हल्ला केल्याच्या विरोधात अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम(SWIFT)मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ...
Russia Ukraine War: अशा एका भारतीय तरुणीची कहाणी समोर आली आहे जिने युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतण्यास नकार दिला आहे. तिच्या मायदेशी परतण्याला नकार देण्यामागचं कारण समजल्यावर तुम्ही तिचं कौतुक केल्यावाचून राहणार नाही. ...
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियानं आता अधिक आक्रमक भूमिका घेत संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. रशियन सैन्याची आक्रमकता पाहता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून आली आहे. ...