लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा - Marathi News | Sambhaji Raje: Jai Jijau, Jai Shivrai ... Support of Maratha youth from war-torn Russia directly to Sambhaji Raje chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

छत्रपती संभाजीराजे मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत ...

युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी किती खर्च होतोय माहित्येय? चक्रावणारा आकडा समोर... - Marathi News | People evacuation is costing seven to eighth lakh rupees per hour from ukraine amid war with russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी किती खर्च होतोय माहित्येय? चक्रावणारा आकडा समोर...

यूक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. ...

Ukraine Russia War: युक्रेननं रशिया विरोधात उचललं मोठं पाऊल; आता थेट ICJ चाच दरवाजा ठोठावला - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine conflict Ukraine submits application against Russia to international court of justice ICJ  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेननं रशिया विरोधात उचललं मोठं पाऊल; आता थेट ICJ चाच दरवाजा ठोठावला

आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. ...

Russia-Ukraine War: 'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | 'dont join NATO'; after Ukraine Russia threatens Finland and Sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी

Russia-Ukraine War: युक्रेननंतर आता रशिया यूरोपवर वर्चव्स स्थापन करण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फिनलँड-स्वीडनला थेट धमकी दिली आहे. ...

Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक - Marathi News | Russia-Ukraine War: Do anything, bring me back to India, call Saurabh of Jalgaon from ukrain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तो युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह शहरात अडकून पडलाय. ...

जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली! - Marathi News | Russia ukraine war Russia ukraine conflict elon musk activates starlink internet service in ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मनाची उदारता; युक्रेननं विनंती केली, मस्क यांनी अंतराळातून मदत पाठवली!

"एलन मस्क आपण मंगळावर घर बांधण्याचा विचार करत आहात. येथे रशिया युक्रेनवर कब्जा करत आहे..." ...

Russia Ukraine War: शौर्याला सलाम! युक्रेनच्या व्यक्तीने एकट्याने केला रशियन टँकचा सामना, पाहा VIDEO - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Ukrainian man alone fights Russian tank, see VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शौर्याला सलाम! युक्रेनच्या व्यक्तीने एकट्याने केला रशियन टँकचा सामना, पाहा VIDEO

Russia Ukraine Conflict: रशियाने युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या खार्कीववर ताबा मिळवला आहे. ...

मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली - Marathi News | Big news; Korvali's daughter Saloni Gangane arrived safely in India from Ukraine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; युक्रेनमधून कोरवलीची कन्या सलोनी गेंगाणे भारतात सुखरूप पोहचली

आई-वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला ...