युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरावर पेटले आहे; पण इतक्या दूरवरूनही त्या युद्धाच्या झळा भारताला बसणारच! ...
Russia-Ukraine Conflict: भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ माेहिमेस अधिक वेग देऊन आपल्या मुला-मुलींना सुखरूप मायदेशी आणणे याला प्राधान्य दिले पाहिजे. ...
Russia-Ukraine Conflict: केवळ नशीब आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे आम्ही मायदेशात येऊ शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी रविवारी व्यक्त केली. ...
Russia-Ukraine Conflict: विद्यार्थ्यांना आता सीमेवर हाेणाऱ्या मारहाणीसाेबतच युक्रेनमधील अन्नधान्याची टंचाई आणि हाडे गाेठविणाऱ्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. ...