लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा - Marathi News | Russia killed 15,300 soldiers since Kursk fight in war Ukraine lost 124 tanks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशियाने युक्रेनचे १५,३०० सैनिक मारले"; रशियन संरक्षणमंत्र्यांचा दावा

युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क भागात तीन ठिकाणांहून घुसण्याचा प्रयत्न केला असून रशियाने चोख प्रत्युत्तर दिले. ...

एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा - Marathi News | Elon Musk is also confused! Tesla's Cyber Truck Entry into Russia-Ukraine War; Gun shot up to seven km | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा

जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांच्या कंपनीचा हा सायबर ट्रक आहे. हा ट्रक चेचेन्यांना कसा मिळाला हा एक मोठा प्रश्नच आहे. ...

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं - Marathi News | spread false news about supplying arms to Ukraine From india government of india response to media queries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...

रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा - Marathi News | Russia also dragged NATO into the Ukraine war; Putin warns of missile strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा

अमेरिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवली होती. या क्षेपणास्त्रांचा पल्ला सुमारे २९० कि.मी. आहे. ...

नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका - Marathi News | The Indian government has said 45 Indian citizens recruited in the Russian army have been released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका

रशियन सैन्यात भरती झालेल्या ४५ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. ...

"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?  - Marathi News | s jaishankar in germany says India has given vladimir Putin the Four Point Formul will Russia-Ukraine war end now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा दाखवला इंगा, युक्रेनकडून रशियावर परत एकदा ड्रोन हल्ला   - Marathi News | Russia Ukraine War: Zelensky shows Putin again Inga, another drone attack on Russia from Ukraine   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा दाखवला इंगा, युक्रेनकडून रशियावर परत एकदा ड्रोन हल्ला  

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध अधूनमधून जोरदार भडकत आहे. त्यातच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा एकदा इंगा दाखवला असून, रशियाची राजधानी मॉस्कोच्या आसपास ड्रोनच्या मदतीने जोरदार बॉम्बफेक के ...

एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका - Marathi News | Friendship on one side, betrayal on the other China's blow to Putin, selling russia assets amid ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका

चिनी बँकांनी रशियातील त्यांची मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्कोवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक भागीदारांसोबत व्यवसाय करणे आता कठीण होत असल्याचे चिनी बँकांचे म्हणणे आहे. ...