शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

जरा हटके : इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War Crisis: रशिया-युक्रेनमध्ये का होतंय युद्ध? NATO अन् अमेरिकेचा काय संबंध

आंतरराष्ट्रीय : Imran Khan on Russia Tour: युक्रेनवर हल्ला! रशियात पोहोचताच इम्रान खान यांचे रागरंगच बदलले; हा Video पहा...

आंतरराष्ट्रीय : डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो...

लातुर : Russia Ukrain War: पालकांची काळजी मिटली; राज्यातील विद्यार्थी युक्रेनवरुन परतले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War Live : रशियाच्या हल्ल्यात 7 ठार तर 9 जण जखमी, युक्रेनची माहिती

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: युद्धभूमीवर १ तासाचा थरार, २४२ भारतीयांना मायदेशी आणलं; नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War Crisis: रशियाच्या आक्रमणानंतर अमेरिकेच्या वेगवान हालचाली, जो बायडनही लागले कामाला

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेननं एअरस्पेस केलं बंद, शूटडाऊनचा धोका; भारतीय विमान माघारी परतलं!

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?; रशियानं दिलं उत्तर