शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले

पुणे : वाजणारे सायरन, धडकी भरवणारे बॉम्बहल्ले...., युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव

पुणे : 'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

बीड : युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान

हिंगोली : 'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले

आंतरराष्ट्रीय : BREAKING: युरोपियन युनियनचा व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का! युरोपातील संपत्ती गोठवण्याचे आदेश 

पुणे : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले