शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

क्राइम : Russia-Ukraine Crisis : बापरे! लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : मी भारतात पाय ठेवला अन् चर्नीव्हिन्सीमध्ये झाला हल्ला 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : बॉम्बहल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर; विद्यार्थ्याने सांगितली ‘आँखो देखी’

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : युद्ध पेटले; युक्रेनवर रशियाचा हल्ला, युक्रेनी लष्कराचे ७४ तळ उद्‌ध्वस्त 

मुंबई : Anand Mahindra: रशिया- युक्रेन युद्ध सुरू असताना आनंद महिंद्रांना आठवला बॉर्डर; ट्विट सोशल मीडियावर चर्चेत

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युद्ध नव्हे, चर्चेतून मार्ग काढा, नाटोसोबत संवाद साधा; पंतप्रधान मोदींचं पुतीन यांना आवाहन

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: युद्धासाठी अमेरिका तैयार, जापानमध्ये तैनात केली F-35A लढाऊ विमाने

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना ९ चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत; एकच खळबळ 

फिल्मी : Urvashi Rautela: थोडक्यात सुटली! युक्रेनमधून दोन दिवस आधीच बाहेर पडली बॉलिवूड अभिनेत्री; शुटिंगसाठी गेलेली

अन्य क्रीडा : Champions League Final : रशियाला युक्रेनवर हल्ला करणं पडलं भारी; UEFA नं चॅम्पियन्स लीगच्या फायनलसंदर्भात घेतला मोठा निर्णय!