शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: झुकणार नाही! युक्रेनच्या जेलेन्स्कींचे रशियाला प्रत्युत्तर, राजकीय पाठिंब्यासाठी मोदींना साकडे

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: जर्मनीनं अचानक धोरण बदललं; अडचणीत सापडलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियन टँकमधील इंधन संपले, युक्रेनच्या ड्रायव्हरने धाडस करून विचारले, पुन्हा रशियाला सोडू का?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाची मोठी घोषणा! युक्रेनचा चर्चेस नकार; चोहोबाजुंनी हल्ले करणार

सांगली : Russia vs Ukraine War: सरकारनं आम्हाला लवकर मायदेशी न्यावं; युक्रेनमध्ये अडकलेल्या शिवांजली अन् ऐश्वर्याची आर्त साद

आंतरराष्ट्रीय : America Help Ukraine: अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत; युद्धात शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी दिले ३५० दशलक्ष डॉलर्स

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात? पुतीन यांचं नेमकं टार्गेट सांगतोय 'हा' झेंडा; पाहून जगाचं टेन्शन वाढलं

टेनिस : अप्सरांच्या देशावर हल्ला! 'या' सुंदर टेनिसपटूंची Russia-Ukraine युद्धादरम्यान चर्चा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: आक्रमकांना एकत्र रोखुया! युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन; मदतीचं आवाहन

राष्ट्रीय : आम्हाला हवाय 'अखंड भारत...'; सोशल मीडियावर होतेय रशियाच्या पावलावर पाऊल टाकण्याची मागणी