युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
रशियाने युक्रेनच्या राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि किमान २६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
Trump Putin talks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. तासाभराच्या चर्चेत पुतीन यांनी ट्रम्प यांना रशिया युद्धातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. ...
Iran Israel Conflict: एकीकडे युक्रेनविरुद्धच्या युद्धात गुंतलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या दिलेेल्या प्रस्तावावरून ...
रशिया-युक्रेन युद्धामुळे तो लोलक पुन्हा युरोपकडे सरकण्याची भीती व्यक्त होत असताना, गत काही काळात मध्य पूर्व आशियात उफाळलेल्या संघर्षामुळे पुन्हा एकदा तोच भूभाग जगातील प्रमुख संघर्षक्षेत्र म्हणून अधोरेखित झाला आहे. ...