शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

नागपूर : युक्रेन युद्धामुळे विजेचे संकट! अमोनियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: मोठी बातमी! 'कोणत्याही परिस्थितीत आजच कीव शहर सोडा', युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सूचना; नवी अ‍ॅडवायझरी जारी...

कोल्हापूर : युद्धाच्या ठिणगीने स्टीलही महागले !, टनास किती रुपयांनी दर वाढला जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या सैनिकांना ही मॉडेल देणार इनाम; युक्रेनच्या समर्थनात केली विचित्र घोषणा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War:…तर ‘अशा’ जवानासोबत मी संबंध ठेवेन; मॉडेलची रशिया-यूक्रेनच्या सैन्याला विचित्र ऑफर

सोशल वायरल : Russia Ukraine War Funny Video: शेतकऱ्यानंतर आता युक्रेनी महिला! रशियन टँकमध्ये घुसली, दिसतील ती बटने दाबू लागली, अन् मग... 

कोल्हापूर : तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत

नाशिक : Russia Ukraine War : युद्धात भरडले भारतीय विद्यार्थी! विमानांचे वाढले भाडे; २० हजारांचे तिकीट ६० हजारांना

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : 'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'; विद्यार्थ्यांची आर्त साद

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी