शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज...

राष्ट्रीय : Russia Ukraine War: भारताचे उपकार विसरणार कसे? जामनगरच्या महाराजांमुळे पोलंड आज करतोय भारतीय विद्यार्थ्यांना मदत

राष्ट्रीय : युक्रेनच्या सैन्यानं भारतीय विद्यार्थिनीचे केस पकडून मागे खेचलं अन्...; जयेशने सांगितला भयावह अनुभव

महाराष्ट्र : आपली लेक सुखरूप आली पण इतर मुले मायदेशी कधी परतणार? Russia Ukraine Crisis | Medical Student

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या गनिमी काव्याने रशिया बेजार, ड्रोन हल्ले करून केली मोठी हानी, टँक, वाहने, विमाने, हेलिकॉप्टर्ससह मोठी जीवितहानी

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: संपूर्ण इमारत क्षणार्धात जमीनदोस्त; रशियाच्या एअर स्ट्राईकचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनला ऑस्ट्रेलियाची मोठी मदत, 5 कोटी डॉलर्सची सैन्य उपकरणे पुरवणार

राष्ट्रीय : Russia Ukraine War : 'ऑपरेशन गंगा'मध्ये हवाई दल सामील होणार; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी C-17 विमान

आंतरराष्ट्रीय : Lyudmila Pavlichenko Women Sniper of Ukraine: पुन्हा जागी झाली 'ल्यूडमिला'! महिला स्नायपरने तेव्हा ३०९ नाझी सैनिकांना टिपलेले, जर्मनीचे स्वप्न भंगलेले

महाराष्ट्र : Russia-Ukraine Conflict: पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हाती चक्क भारताचा तिरंगा ध्वज! रुमानिया विमानतळावर दूतावासाची मदत