शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 'या' ४ देशांनी रशियाच्या बाजूनं केलं मतदान; भारताने काय केलं?,पाहा

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: बलाढ्य रशियालाही टक्कर देतंय यूक्रेन; 'ही' २ ‘ब्रह्मास्त्र’ ठरतायेत पुतिनसाठी डोकेदुखी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला साथ दिली, भारतावर निर्बंध लादण्याच्या विचारात? अमेरिकेचा द्वेश उफाळून आला

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमध्ये समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता; नागरिकांना तात्काळ बंकरमध्ये जाण्याचे आदेश

वर्धा : ‘जान्हवी’नंतर ‘यश’ची झाली घरवापसी; आणखी चौघांना मायदेशी परतण्याची ओढ

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: “आता मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का”; सरन्यायाधीश रमणा यांचा थेट सवाल

राष्ट्रीय : Russian Ukraine War : शेवटी आईच 'ती'! डॉक्टरची डिग्री मिळो किंवा न मिळो पण आता मुलाला परत पाठवणार नाही 

सातारा : युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची केली ढाल! कऱ्हाडचा साद शेख म्हणाला तर आम्ही..

सांगली : शिवांजली व ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी पोहोचले हंगेरीत, लवकरच मायदेशी परतणार