शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: आमच्या मदतीला 'ते' १६ हजार जण येताहेत; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा मोठा दावा

महाराष्ट्र : डॉक्टरकीसाठी विद्यार्थ्यांची पसंती युक्रेनलाच का?Why Indian Students Visit Ukraine?Russia UkraineWar

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: आज युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार, आतापर्यंत 17000 मायदेशात दाखल

राष्ट्रीय : डॉक्टरकीसाठी आता युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रा करताहेत मोठं काम!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: मोठी बातमी! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण...

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: तेव्हा कारगिल, आता युक्रेन! युद्ध होणार हे १६ महिन्यांपूर्वीच सांगितलेले; 'हा' ज्योतिषी आला चर्चेत

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनच्या खेरसन शहरावर रशियाने मिळवला ताबा, महापौरांनी टेकले गुडघे

पुणे : Russia-Ukraine Conflict: जय हिंद... पुण्यातील युक्ताने 'नीला'लाही मायदेशी आणले, व्ही.के. सिंगांचे आभार मानले

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रोमानियाचे महापौर भडकले, ज्योतिरादित्य शिंदेंनीही सुनावले; विद्यार्थ्यांसमोरच झाला वाद

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचा पुढाकार, म्हणाला, जिथे आहात तिथे राहा, लवकरच पोहोचेल मदत