शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

सांगली : युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी सुखरुप परतले; मंत्री कदमांनी केले शिवांजली, ऐश्वर्यांचे स्वागत

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 11 वर्षीय युक्रेनियन मुलाच्या हिमतीला सलाम, जीव वाचवण्यासाठी एकट्याने केला 1000 किमीचा प्रवास

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: कधी पुतीन यांच्या मागे हातावर हात धरून उभे राहिलेले मोदी; आज जुना फोटो होतोय व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: यूक्रेनची राजधानी कीव्हसह ३ शहरांत युद्धविराम; रशियाच्या घोषणेनं भारतीयांना मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमधील एका घरावर पडला ५०० किलो वजनाचा रशियन बॉम्ब; पुढे काय झालं, पाहा

आंतरराष्ट्रीय : Imran Khan: “सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का, भारताला पत्र दिले का?”; इम्रान खान संतापले

आंतरराष्ट्रीय : Russsia-Ukraine War: बायकोमुळं यूक्रेन सोडण्यास भारतीय व्यक्तीनं दिला नकार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात आज दुसऱ्यांदा चर्चा

आंतरराष्ट्रीय : Poland Russia-Ukraine War Updates : पोलंडकडून ऐनवेळी विश्वासघात; युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार