शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: भारताची पाकिस्तानी तरुणीला मदत, व्हिडिओ शेअर करुन नरेंद्र मोदींचे मानले आभार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाचे आपल्याच नागरिकांवर निर्बंध! बँकेतून काढता येणार फक्त 10,000 डॉलर

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले रशियन सैनिक

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: धक्कादायक! एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनच्या १६ वर्षीय खेळाडूचा मृत्यू; रशियाचे हल्ले सुरूच

संपादकीय : तटस्थ कसले राहता? भारताने रशियाचे कान धरावे!

संपादकीय : Editorial: युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच!

व्यापार : Inflation: साठा असूनही वाढले खाद्यपदार्थांचे भाव; व्यापाऱ्यांनीच केली १० ते २० टक्के दरवाढ

व्यापार : Fuel Price Hike: तयार राहा, भडका उडणार! पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी 

आंतरराष्ट्रीय : ...तर कच्चे तेल ३०० डॉलरने खरेदी करावे लागेल; पेट्रोल-डिझेल खरेदीवरून रशियाची थेट धमकी!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का; रशियाच्या नाकेबंदीसाठी मोठा निर्णय घेतला