शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाला थोपेना! आता युक्रेनवर दुसरा देश हल्ला करणार; उडाली खळबळ

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: “NATO देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होईल”; अमेरिकेचा सूचक इशारा

व्यापार : रशिया-युक्रेन युद्ध, कोरोनामुळे भारतात न्यूजप्रिंटची तीव्र टंचाई

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: याला म्हणतात जिगर! वृद्ध दाम्पत्यानं रशियन सैनिकांना अंगणातून हाकललं; नेटकऱ्यांकडून कौतुक

सोशल वायरल : खरंच तिसरं महायुद्ध होणार? मॅथच्या 'या' फॉर्म्यूल्यातून मिळतायत धक्कादायक संकेत!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांचा मायदेशी जाण्यास नकार; पकडल्या गेलेल्या जवानांनी सांगितला धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : रशिया-युक्रेन युध्दामुळे वीट उद्योग संकटात; स्टीलच्या भाववाढीने बांधकामांना स्थगिती

आंतरराष्ट्रीय : मॅक्डॉनल्ड्सनं रशियातून काढता पाय घेतला; खवय्यांनी अख्खा फ्रीज बर्गरनं भरला

आंतरराष्ट्रीय : ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?

राष्ट्रीय : Russia-Ukrain: तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस