शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Zelenskyy-PM Modi: पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले...

राष्ट्रीय : Russia-Ukrain war: तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी

सोशल वायरल : Viral Video: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील चिमुकलीनं गायलं हृदयस्पर्शी गाणं, एकुन डोळे पाणावतील

आंतरराष्ट्रीय : 'डर्टी' बॉम्ब नेमका आहे तरी काय? जो तयार केल्याचा आरोप रशियानं युक्रेनवर केला!, जाणून घ्या सोप्या शब्दात...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय 

जळगाव : Gold Silver Price : अबब! सोने ५४ हजारांच्या दिशेने, चांदीही ७२ हजारांच्या उंबरठ्यावर; सुवर्ण बाजाराला युद्धाच्या झळा

नांदेड : युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

सोलापूर : अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार, भीषण गोळीबारात गमावले प्राण

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ट्रम्प म्हणतात, अमेरिकेनं आपल्या विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत अन्...