शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Petrol, Diesel Price Hike Today: ...म्हणून दररोज पेट्रोल अन् डिझेलच्या किमती वाढताहेत; नितीन गडकरींनी सांगितलं यामगचं कारण!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ४ लाख लोकांना बळजबरीने रशियात नेले; जेलेन्स्की सरकारचा खळबळजनक आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रासायनिक अस्त्रे वापरल्यास ‘नाटो’चे जशास तसे उत्तर; जो बायडेन यांचा रशियाला खणखणीत इशारा

जरा हटके : लॉकडाऊनमध्ये प्रेम, युद्धात लग्न! भारतीय तरुणाशी सात फेरे घेण्यासाठी युक्रेनमधून पळून आली 'ती' अन्...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेन मोठ्या संकटात! शस्त्रास्त्रांचा साठा संपत आला; दिवसाला १००० क्षेपणास्त्रांची गरज

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेन युद्धामुळे रशियासाठी सर्वात वाईट संकेत; काहीतरी मोठं घडणार?

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात महिन्याभरात रशियाचं किती नुकसान?; समोर आला मोठा आकडा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: “रशियाला ९ मेपर्यंत युद्ध सुरूच ठेवायचे आहे”; युक्रेनचा मोठा दावा, पाहा, कारण

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियाच्या युक्रेनवरील मतदानास भारतासह १३ देश अनुपस्थित

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियावर दबावासाठी बायडेन युरोपात दाखल; पाश्चिमात्य देश आणखी निर्बंध लादण्याची शक्यता