लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
...गंभीर परिणाम होतील; मित्रराष्ट्र रशियानेच भारताला दिली धमकी, काय आहे प्रकरण? - Marathi News | ...there will be serious consequences; Russia threatened India, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...गंभीर परिणाम होतील; मित्रराष्ट्र रशियानेच भारताला दिली धमकी, काय आहे प्रकरण?

FATF ने फेब्रुवारी २०२३ ला रशियाची सदस्यता रद्द केली आहे. ...

युक्रेनचा किल्ला ढासळला! युक्रेनच्या बाखमूत शहरावर रशियाचा ताबा - Marathi News | The fortress of Ukraine collapsed! Russia captures the Ukrainian city of Bakhmut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा किल्ला ढासळला! युक्रेनच्या बाखमूत शहरावर रशियाचा ताबा

झेलेन्स्की म्हणाले, शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढणार? ...

युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, दोघांमध्ये प्रथमच आमनेसामने चर्चा - Marathi News | PM Narendra Modi held talks with Ukrainian President Volodymyr Zelensky during war in the G-7 Summit in Hiroshima Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, दोघांमध्ये आमने-सामने चर्चा

PM Modi - Volodymyr Zelensky, G7 Summit: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात अनेकदा फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान समोरासमोर भेट आणि संभाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

G7 Summit: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष PM मोदींना भेटणार; हिरोशीमामध्ये होईल चर्चा, युद्धानंतर पहिलीच भेट - Marathi News | G7 Summit: President of Ukraine volodymyr zelensky to meet PM Narendra Modi in hiroshima; first meeting since war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष PM मोदींना भेटणार; हिरोशीमामध्ये होईल चर्चा, युद्धानंतर पहिलीच भेट

G7 Summit: PM नरेंद्र मोदी G-7 क्वाड गटासह काही प्रमुख बहुपक्षीय शिखर परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ...

Video: रशियाकडून तेल घेऊन आम्हालाच विकताय, युरोपचा आक्षेप; जयशंकरनी झाड झाड झाडले... - Marathi News | Taking oil from Russia and selling it to us, Europe objected; Jaishankar give answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रशियाकडून तेल घेऊन आम्हालाच विकताय, युरोपचा आक्षेप; जयशंकरनी झाड झाड झाडले...

युरोपीय युनियनच्या परराष्ट्र निती प्रमुखांनी भारताकडे बोट दाखवायची हिंमत केली. ...

२१ वर्षीय युवकाला का घाबरली बलाढ्य अमेरिका?; म्हणते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका - Marathi News | Why is the mighty America afraid of a 21-year-old boy Jack Teixeria?; Says, threat to national security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ वर्षीय युवकाला का घाबरली बलाढ्य अमेरिका?; म्हणते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका

जॅकला मागील महिन्यात फेडरल कोर्टासमोर हजर केले होते. ज्याठिकाणी प्रॉसिक्यूटर्सने त्याला जेलमध्ये राहण्यास सांगितले. ...

तुर्कस्तानातील सम्मेलनात युक्रेनच्या खासदाराची रशियन अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; नेमकं काय घडलं? - Marathi News | Ukrainian MP beats Russian official during black sea summit in turkiye know about What exactly happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्तानातील सम्मेलनात युक्रेनच्या खासदाराची रशियन अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; नेमकं काय घडलं?

याचा व्हिडिओही मारिकोवस्की यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. ...

या देशानं घेतली रशियाला धडा शिकवण्याची शपथ, उचललं मोठं पाऊल; भारतासाठी आनंदाची बातमी! - Marathi News | Good news for India Saudi arabia taken big step reduce the crude oil price for asian countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशानं घेतली रशियाला धडा शिकवण्याची शपथ, उचललं मोठं पाऊल; भारतासाठी आनंदाची बातमी!

युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. पण... ...