लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याचा झेलेन्स्की यांनी प्रस्ताव मांडला, पुतिन यांच्यासमोर ठेवली ही अट - Marathi News | Zelensky proposes to end Ukraine Russia war, puts this condition before Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याचा झेलेन्स्की यांनी प्रस्ताव मांडला, पुतिन यांच्यासमोर ठेवली ही अट

जर युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर अध्यक्षपद तात्काळ सोडण्यास तयार असल्याचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. आता त्यांनी युद्ध संपवण्यासाठी रशियासमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. ...

ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार - Marathi News | Statement against Trump causes loss of Rs 5 lakh crore; Ukraine will have to obey US orders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार

अमेरिका युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे. ...

'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले? - Marathi News | 'Unelected dictator'; Why did President Donald Trump rage against Ukrainian President Zelensky? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांना एक छोटा कॉमेडियन असे संबोधत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार केला.  ...

...तिसरं महायुद्ध होऊ शकतं, डोनाल्ड ट्रम्प संतापले; युक्रेनमध्ये नेतृत्व बदलणार? - Marathi News | US and Russian officials meet: Donald Trump has warned that Europe sending troops to Ukraine after a peace deal could end up in a catastrophic World War Three | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तिसरं महायुद्ध होऊ शकतं, डोनाल्ड ट्रम्प संतापले; युक्रेनमध्ये नेतृत्व बदलणार?

युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी सौदीच्या रियादमध्ये अमेरिका आणि रशियाच्या उच्चपदस्थांनी चर्चा केली ...

युक्रेनशिवायच युद्ध संपवण्यासाठी चर्चा, चर्चेतून निघालेला कोणताही निर्णय अमान्य : झेलेन्स्की - Marathi News | Talks to end the war without Ukraine, any decision resulting from the talks is invalid: Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनशिवायच युद्ध संपवण्यासाठी चर्चा, चर्चेतून निघालेला कोणताही निर्णय अमान्य : झेलेन्स्की

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. ...

रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..? - Marathi News | US-Russian Meeting in Saudi Arabia: Will the Russia-Ukraine war stop? Putin ready for talks, but Zelensky's clear refusal; Why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..?

US-Russian Meeting in Saudi Arabia: रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात आज सौदी अरेबियामध्ये रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा तो प्रस्ताव झेलेन्स्कींनी फेटाळला; मंत्र्यांना सही करू नका, असे आदेश - Marathi News | Zelensky rejects Donald Trump's proposal; orders ministers not to sign on Americas doccument | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा तो प्रस्ताव झेलेन्स्कींनी फेटाळला; मंत्र्यांना सही करू नका, असे आदेश

अमेरिकेची मदत सुरु ठेवावी असे वाटत असेल तर युक्रेनने मौल्यवान खनिजे अमेरिकेला त्या प्रमाणात पुरवावीत, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी युक्रेनसमोर ठेवला होता. ...

चर्नोबिलच्या अणुभट्टीवर कोसळले ड्रोन, व्हिडीओ आला समोर; झेलेन्स्की म्हणाले, रशियाचा हल्ला - Marathi News | 'Russia carried out drone attack on Chernobyl nuclear reactor'; Zelensky claims, video surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चर्नोबिलच्या अणुभट्टीवर ड्रोन कोसळले, व्हिडीओ आला समोर; झेलेन्स्की म्हणाले, रशियाचा हल्ला

Chernobyl Reactor Updates: चर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोन कोसळल्याची घटना घडली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, रशियाने हा हल्ला केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी केला आहे. ...