लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान - Marathi News | India's wealthy families are benefiting from Russian oil, says Donald Trump's minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान

रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचे भारताने यापूर्वीही म्हटले आहे. ...

ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात? - Marathi News | Zelensky, who went to meet Trump, sent a special letter to Melania; What is in this letter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये भेटण्यासाठी गेलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक खास पत्र दिले. ...

ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं! - Marathi News | After meeting with Trump, Putin remembered India, dialed Prime Minister Modi's number; told everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!

...यावेळी त्यांनी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. ...

"खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प?  - Marathi News | The war will stop I am very happy, I called the President of Russia After the meeting with Zelensky, what did donal Trump say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 

"झेलेन्स्की यांच्यासोबत आपली चांगली चर्चा झाली आहे. युक्रेनला सर्व युरोपीय देश सिक्योरिटी गॅरंटी देतील," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण... - Marathi News | Russia Vladimir Putin sent his body double to Alaska for Meeting with America Donald Trump, rumours viral on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...

सोशल मीडियात सध्या या तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पुतिन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली यावरून अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ...

Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले! - Marathi News | Russia-Ukraine War Peace talks on one hand, bombing on the other: Russia shook Ukraine while Zelensky was in America! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

Russia-Ukraine War : युक्रेनमचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेला शांतता चर्चेसाठी गेले आहेत. ...

Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार - Marathi News | Russia Ukrain War Will Donald Trump split Ukraine in two? Will Russia get Crimea and two major cities? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशिया मधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केले आहेत. ...

इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले! - Marathi News | Here in Alaska, the Trump-Putin big meeting was underway; there, Russia control two new ukraine villages jolt to volodymyr zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत. ...