Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
अशात सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना सर्वतोपरी मदत म्हणून युक्रेनमधील महिलांनी सैनिकांसाठी विशेष प्रकारचे ‘किकिमोरा वॉरसूट्स’ विणण्याचं काम हाती घेतलंय. ...
Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे.अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे. ...