राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Police News : दोन वर्षांपूर्वी नागपूरमध्ये दिलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने ते एका सहकाऱ्यासमवेत २३ ऑक्टोबरला मुख्यालयात पोहोचले. मात्र त्यांना डीजी नसल्याचे सांगून महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्याशी भेटण्यास सांगितले. ...
RSS Mohan Bhagwat Nagpur News स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. ...
Dasara RSS Nagpur News कोरोना कधी संपेल हे सांगता येत नाही व त्यासोबत जगणे शिकावे लागणार आहे. अनेकांना नवीन रोजगार मिळवायचा आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे रोजगारांचे निर्माण व प्रशिक्षण यावर विशेष भर द्यावा लागेल, असे मत विजयादशमी उत्सवा ...
Vijayadashmi, Online guidance, Sangh Chief, Nagpur news कोरोनाच्या संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे रूप बदलले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला न येता संघ प्रमुखांचे भाषण घरातूनच ऐकण्याच्या सूचना स्वयंसेवकांना मिळाल्या आहेत. मा ...