शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

नागपूर : रा. स्व. संघविरोधी विचारधारेमुळे भीम आर्मीला परवानगी नाकारली

राष्ट्रीय : राष्ट्रवाद नको! त्यामध्ये हिटलर, नाझीवादाचा अर्थ; मोहन भागवतांनी कान टोचले

राष्ट्रीय : सुशिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक : मोहन भागवत

महाराष्ट्र : शिक्षण क्षेत्रात संघाची घुसखोरी महाविकास आघाडी खपवून घेणार नाही : थोरात

पुणे : पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध 

राष्ट्रीय : मुख्यमंत्री नितीश कुमार 'आरएसएस'समोर हतबल; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

संपादकीय : भाजपसमोर पेच, संघनिष्ठा की अर्थनिष्ठा?

राष्ट्रीय : RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी