राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात बोलताना धर्मांतरासंदर्भात मोठे विधान केले आहे. ...
वस्तूंची ऑनलाईन विक्री कऱणारी अॅमेझॉन कंपनी ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच आहे असा आरोप RSSशी संबंधित पांचजन्यच्या आगामी मासिकातून करण्यात आलाय. अॅमझोनवर सडकून टीका करणारी कव्हर स्टोरी पांचजन्यमध्ये छापण्यात आलीय पण यंदाच्या मासिकाचं फ्रंट पेजच अॅमेझॉनव ...
Javed Akhtar : तालिबान आणि ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांच्यात विलक्षण साम्य असल्याची टिप्पणी जावेद यांनी एका मीडिया संवादामध्ये काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर ठाणे न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. ...