राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS worker Murdered In Kerala: केरळमधील पल्लकड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची आज क्रूरपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी संघाचे स्वयंसेकवक असलेले S Sanjith हे कुटुंबीयांसोबत जात असताना त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. ...
Rahul Gandhi on BJP, RSS : देशात हजारो वर्षांपासून असलेली विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी यांनी त्याचाच अवलंब केला, राहुल गांधींचं वक्तव्य. ...
Sarsanghchalak Mohan Bhagwat सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत अग्रसेन भवन, सिडको येथे पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व गोसेवा या विषयांवर देवगिरी प्रांतातील संघाच्या विविध संस्था- संघटनांच्या बैठका घेतील. ...