लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण” - Marathi News | rss indresh kumar said pakistan is incomplete without kashmir india without karachi lahore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”

पंतप्रधान मोदींनी राजकारणामुळे संपुष्टात चाललेल्या माणुसकीला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे, असे कौतुकोद्गार काढण्यात आले आहेत. ...

कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार - Marathi News | Meeting of Central Committee of RSS from today at Kaneri Math | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार

बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस ही बैठक चालेल. ...

“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan bhagwat said india which suffering during partition should not be forgotten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी - Marathi News | fear of terrorist attack in punjab, alert issued by IB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी

Fear Of Terrorist Attack In Punjab : उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. ...

“गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan bhagwat said india did not take the right path of progress in last 75 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत

केवळ राजकीय हेतूने समाजसेवा करू नये, त्यात नि:स्वार्थीपणा हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम - Marathi News | setback for bjp ravindra chhotu bhoyar enter in congress and candidate for local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम

भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले... - Marathi News | Mohan Bhagwat's important advice to those who say 'Jai Shri Ram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना मोहन भागवत यांचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

गेल्या 75 वर्षात आपण योग्य दिशेने प्रगती केली नसल्यामुळे देशाचा विकास झाला नाही. ...

Mohan Bhagwat: "जय श्री राम'चे नारे देण्यात काहीच गैर नाही, पण...", सरसंघचालक मोहन भागवतांनी कान टोचले! - Marathi News | Nothing bad in chanting Jai Shri Ram but should also follow path shown by Lord Ram: Mohan Bhagwat in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''जय श्री राम'चे नारे देण्यात काहीच गैर नाही, पण...'', सरसंघचालक मोहन भागवतांनी कान टोचले!

दिल्लीत संत ईश्वर सन्मान २०२१ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ...