लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
योगींनंतर आता RSS ने उचलला मुद्दा, हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर' - Marathi News | After Yogi, now the issue raised by RSS, mention of Hyderabad is Bhagyanagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनंतर आता RSS ने उचलला मुद्दा, हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर'

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचा मुद्दा उचलला होता ...

"..अन्यथा 'ते' शिल्प शिवप्रेमी फोडून टाकतील", इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दिला इशारा - Marathi News | Shrimant kokate demands removal of Ramdas Swamis sculpture installed at ST bus stand at Rajwada in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"..अन्यथा 'ते' शिल्प शिवप्रेमी फोडून टाकतील", इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दिला इशारा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, याबाबतचे पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजवाडा येथील एसटी बसस्थानकामध्ये लावण्यात आलेले रामदास स्वामी यांचे शिल्प हटवावे, अन्यथा शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील. ...

"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत - Marathi News | "Everyone living in India for 40,000 years has the same DNA" - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

"40,000 वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा DNA हा आजच्या लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत, त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला आणि आपली संस्कृती टिकून राहिली." ...

'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा - Marathi News | 'BJP and Mamata Banerjee's dream of a Congress-free India', claims bengali RSS magazine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'स्वस्तिक' या बंगाली मासिकातील एक लेखात हा दावा करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ - Marathi News | ranchi murder of Vishwa Hindu Parishad leader Mukesh Soni sanjay seth furious on hemant government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

Vishwa Hindu Parishad leader Mukesh Soni : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले... - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat gives vows ​to bring back those who have left Hindu Dharma in uttar pradesh chitrakoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. ...

OBC Reservation: “भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा” - Marathi News | congress nana patole criticised bjp and devendra fadnavis over obc reservation after sc order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा”

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षण संपुष्टात आणण्यासाठीच काम करत आहे, हे उघड आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

“भगव्या दहशतवादाच्या नावावर मला अडकवण्यासाठी UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले” - Marathi News | rss indresh kumar saffron terror caste and religion linked to terror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भगव्या दहशतवादाच्या नावावर मला अडकवण्यासाठी UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले”

मला अडकवण्यासाठी यूपीए सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, असा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे. ...